Health Tips : टाईप – 2 मधुमेहावर नियंत्रणासाठी काय करता येईल ? आहारातले बदल पुरेसे असतात का ?
मुंबई : उन्हाळ्यामुळे तहान लागणं वेगळं पण अलीकडच्या काळात जास्त तहान लागणं, ऊर्जेची पातळी कमी होणं, भूक वाढणं आणि सतत डोकेदुखी यांसारखी लक्षणं जाणवत असतील, तर इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याची शक्यता असू शकते. इन्सुलिन रेझिस्टन्स असेल तर आहारातील साखर मोठ्या प्रमाणात कमी करणं किंवा ती पूर्णपणे बंद करणं, तसंच तेलाचा वापर कमी करणं आणि वापरल्या जाणाऱ्या…
IND vs WI 4th T20I : वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT… अर्शदीप सिंग इतिहास रचण्यासाठी उतरणार, पाहा टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन!
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारी रोमांचक चौथा टी-ट्वेंटी सामना खेळवला जाणार आहे. हैदराबादमध्ये होणाऱ्या चौथ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया कसून सराव करत असून आता प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल दिसण्याची शक्यता आहे.
तमन्ना भाटियासोबत ब्रेकअप, आता 11 वर्ष लहान अभिनेत्रीच्या प्रेमात बुडाला विजय वर्मा? शाहरुखच्या फिल्ममधून केलंय डेब्यू
मुंबई: बॉलिवूडमध्ये दररोज कलाकारांच्या रिलेशनशिप आणि अफेअरच्या बातम्या येत असतात. सध्या सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याने इंटरनेटवर आग लावली आहे. काही महिन्यांपूर्वी तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी धुमाकूळ घातला होता. तब्बल दोन वर्षे हे कपल वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत होते. मात्र, अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना मोठा…
प्रदिप पूर्णेकर हत्याप्रकरणातील आरोपींच्या संपर्कात असणारे आणि मदत करणारेही आता चौकशीच्या फेऱ्यात, SIT ची धडक कारवाई सुरू
ठाणे: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात पोलीस तपासाला वेग आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) प्रमुख अमरसिंह जाधव यांनी या प्रकरणी मोठी माहिती दिली आहे. सध्या अटकेत असलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणात राजेंद्र शिंदे यांची देखील चौकशी केली जात असल्याची माहिती SIT प्रमुख अमरसिंह जाधव यांनी दिली आहे….
सुका आणि ओला चारा वाहतुकीवर बंदी, पुणे जिल्ह्यात आदेश जारी, कारण काय?
पुणे : सध्या महाराष्ट्रभरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत आहे. याची झळ जनावरांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून…
Maharashtra Drought: मराठवाड्यात दुष्काळाची झळ अन् जालन्यात भाजप नेत्यावर ‘नोटांचा पाऊस’! भयंकर प्रकार कॅमेऱ्यात कैद
रवी जयस्वाल, प्रतिनिधी, जालना: सध्या संपूर्ण राज्यात दुष्काळाचे सावट पसरले असून, विशेषतः मराठवाड्यात भीषण पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. हाताशी आलेले पीक करपून गेल्याने, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता यामुळे राज्यातील बळीराजा पूर्णपणे हतबल झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी धाय मोकलून रडताना दिसत आहेत. शेतात राबणारा बळीराजा अश्रू ढाळत असतानाच, जालन्यातून…
दिवाळीपूर्वीच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या खात्यात भाऊबीज भेट जमा होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय; आकडा केला जाहीर
मुंबई: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळी बोनस जाहीर केला आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्यांना दोन हजार रुपये दिले जाणार आहे. यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा दिवाळी गोड होईल असे म्हटले जात आहे, याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. राज्य सरकारकडून यंदाही अंगणवाडी सेविका आणि…

