Headlines

प्रदिप पूर्णेकर हत्याप्रकरणातील आरोपींच्या संपर्कात असणारे आणि मदत करणारेही आता चौकशीच्या फेऱ्यात, SIT ची धडक कारवाई सुरू

ठाणे: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात पोलीस तपासाला वेग आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) प्रमुख अमरसिंह जाधव यांनी या प्रकरणी मोठी माहिती दिली आहे. सध्या अटकेत असलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणात राजेंद्र शिंदे यांची देखील चौकशी केली जात असल्याची माहिती SIT प्रमुख अमरसिंह जाधव यांनी दिली आहे….

Read Full News

सुका आणि ओला चारा वाहतुकीवर बंदी, पुणे जिल्ह्यात आदेश जारी, कारण काय?

पुणे : सध्या महाराष्ट्रभरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत आहे. याची झळ जनावरांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून…

Read Full News