तमन्ना भाटियासोबत ब्रेकअप, आता 11 वर्ष लहान अभिनेत्रीच्या प्रेमात बुडाला विजय वर्मा? शाहरुखच्या फिल्ममधून केलंय डेब्यू
मुंबई: बॉलिवूडमध्ये दररोज कलाकारांच्या रिलेशनशिप आणि अफेअरच्या बातम्या येत असतात. सध्या सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याने इंटरनेटवर आग लावली आहे. काही महिन्यांपूर्वी तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी धुमाकूळ घातला होता. तब्बल दोन वर्षे हे कपल वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत होते. मात्र, अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना मोठा…
